सौ सोनार की.. एक 'तुसशार' की !



लेखन आणि अभिवाचन: हेरंब ओक

४ टिप्पण्या:

Suhas Diwakar Zele म्हणाले...

क्या बात... क्या बात !!
हा लेख मला प्रचंड आवडला होता, हसून हसून वेडा झालो होतो आणि आज ऐकताना सुद्धा तितकीच मज्जा आली.. :) :)

विनायक पंडित म्हणाले...

वाचलेला होताच लेख! सुपर्ब!

Trupti Salvi म्हणाले...

हेरंब,
लेख आवडला म्हणणार नाही कारण तो भिडला. विशेष करून तुसशारचे त्यागमुर्ती म्हणून केलेले वर्णन मनस्वी पटले. :)
खर सांगायाच तर तुमचा आवाज याआधी ऐकला नसल्याने कणेकरान्नाच अभिवाचन करायला दिलय की काय अस वाटल. ;)
तुसशारला किमान तुम्ही तरी दिलेल्या महत्व, दाद (मधे मधे), प्रोत्साहन आणि ह्या साडे बारा मनोरंजक मिनिटांबद्दल तुमचे विशेष अभिनंदन.

Shreya's Shop म्हणाले...

हेरंब,हा लेख मस्तच होता.तृप्ती ने जे कणेकरांच्या बाबतीतले केलेले विधान देखील बर्‍याचदा खरेच वाटते.