चारोळ्या !काव्य आणि काव्यवाचन: विनायक पंडित

४ टिप्पण्या:

ashish16 म्हणाले...

पंडितजी,
मधे मधे कवितांची नावं न सांगता थोडी विश्रांती घेत वाचन केले असतेत तर आणखी सुरेख वाटले असते
दुसरी कविता ह्दय फारच छान

विनायक पंडित म्हणाले...

मन:पूर्वक धन्यवाद आशिशजी! पटलं! पुढच्या वेळी अगदी नक्की लक्षात ठेवीन! असा अभिप्राय जास्त भावतो आशिशजी! पुन्हा एकदा आभार!

श्रेया म्हणाले...

विनायक तुमचा आवाज अभिवाचन/काव्यवाचन प्रकाराला अगदी चपखल आहे.छान झालंय वाचन.

विनायक पंडित म्हणाले...

मन:पूर्वक धन्यवाद श्रेया! शुभ दीपावली!