माजी ग्वॉष्टं !

लेखन आणि अभिवाचन : विनायक पंडित

१० टिप्पण्या:

सुहास म्हणाले...

तुमची अस्सल गावरान बोली आणि ग्वॉष्ट एकदम जबरदस्त ... मज्जा आली :) :)

विनायक पंडित म्हणाले...

मनापासून धन्यवाद सुहास!:D

ashish16 म्हणाले...

पंडितजी अस्सल गावरान स्वर पकडला आहेत मनापासुन आवडलं
.....आशिष निंबाळकर

शांतीसुधा म्हणाले...

मस्तच. अगदी नगर मध्ये गेल्यासारखं वाटलं. कसंकाय जमतं इतकं परफेक्ट!

अनामित म्हणाले...

kya baat he
ekdam gwad

अनामित म्हणाले...

actually i liked this more than any other voice available here

विनायक पंडित म्हणाले...

मन:पूर्वक धन्यवाद आशिशजी! शुभेच्छा!
@अपर्णा: कॉल्हापूर्चं ब्येनं ह्ये, जलम्लोय तिकडं, काईतरी गुन येन्हारंच नव्हं! :) शतश: आबार! चांगभलं!
अनामित(त्स)अंतरंगापासून आभार! शुभेच्छा!

जयश्री अंबासकर म्हणाले...

सही !!!!!!!!!

विनायक पंडित म्हणाले...

मनापासून धन्यवाद जयश्री! शुभ दीपावली!

Harsha म्हणाले...

Ekdam bhari!!

I love my country!!

lol