पृथ्वीचे पाणिग्रहण!

काव्य,काव्यवाचन,ध्वनीचित्रमुद्रण: आरती खोपकर

३ टिप्पण्या:

क्रांति म्हणाले...

सुंदर झालं आहे आरती काव्यवाचन आणि ध्वनीचित्रमुद्रण. कविता तर छानच आहे. ती फुलराणी आहे ना बालकवींची, तिचीच आठवण झाली अगदी.

Arati म्हणाले...

मनापासून धन्यवाद क्रांती :) तु आणि प्रमोद यांच्या मदती मुळेच होऊ शकलं हे :) धन्स !

श्रेया म्हणाले...

छान झालंय काव्यवाचन. क्रांतिताईला अनुमोदन.