दीपज्योती २०११

दिवाळी पहाट !

›
अ जून झुंजुमुंजू झालेलं नाही, सरता अंधार गोधडीत गुरफटून झोपवतोय आणि आजीचा मऊ सायीचा हात गालावरून फिरत गुदगुल्या करतोय. ती म्हणतेय, “उठा आता ...
१२ टिप्पण्या:

एकटा!

›
ये णं जाणं इथं ..... रोजचंच होऊन बसलं आहे, त्याच दु:खाची, तीच आसवं...., नेहमी- नेहमी पिण्यापेक्षा , एकदाच त्यांना वाट मोकळी करुन दिली आह...
७ टिप्पण्या:

नाळ !

›
बा ळ जन्माला आल्यावर आईशी असलेली नाळ तोडून टाकतात तेव्हा आईला आनंद होतो...आपली सुटका झाल्याचा आणि बाळाच्या जन्माचाही. बाळ बाहेरच्या जगात येऊ...
५ टिप्पण्या:

पावती

›
तु झ्या फोटोंसारखीच तुझी सगळी पत्र केव्हाच फाडून, तुकडे करुन फेकून दिली तू माझ्यासाठी घेतलेल्या पर्फ्युमची पावती मात्र जीवापाड जपली आ...
८ टिप्पण्या:

गणवेश !

›
"अ गं आई माझी शाळा सुरू होतेय पुढच्या आठवड्यात , लक्षात आहे ना तुझ्या ?" इति अनन्या . आता मला तर हिचे टाईमटेबल अगदीच पाठ होते...
५ टिप्पण्या:
›
मुख्यपृष्ठ
वेब आवृत्ती पहा
Blogger द्वारे प्रायोजित.