पृथ्वीचे पाणिग्रहण!

काव्य,काव्यवाचन,ध्वनीचित्रमुद्रण: आरती खोपकर

३ टिप्पण्या:

  1. सुंदर झालं आहे आरती काव्यवाचन आणि ध्वनीचित्रमुद्रण. कविता तर छानच आहे. ती फुलराणी आहे ना बालकवींची, तिचीच आठवण झाली अगदी.

    उत्तर द्याहटवा
  2. मनापासून धन्यवाद क्रांती :) तु आणि प्रमोद यांच्या मदती मुळेच होऊ शकलं हे :) धन्स !

    उत्तर द्याहटवा
  3. छान झालंय काव्यवाचन. क्रांतिताईला अनुमोदन.

    उत्तर द्याहटवा