मनाच्या कपारीत आकाश होते
उरी कोंडलेले मम श्वास होते
कुणी जाणले ना मम वेदनांना
कशाला निघाले नि:श्वास होते?
जयांनी बहरले आयुष्य माझे
ते निव्वळ सुखाचे आभास होते
ग्रहण लागले जे जीवनास माझ्या
तेही सखे गं खग्रास होते!
कवयित्री: नेहा तांबोळी.
उरी कोंडलेले मम श्वास होते
कुणी जाणले ना मम वेदनांना
कशाला निघाले नि:श्वास होते?
जयांनी बहरले आयुष्य माझे
ते निव्वळ सुखाचे आभास होते
ग्रहण लागले जे जीवनास माझ्या
तेही सखे गं खग्रास होते!
कवयित्री: नेहा तांबोळी.
सुंदर. मस्त लिहीलं आहेस.
उत्तर द्याहटवाचांगली आहे कविता.
उत्तर द्याहटवाविषण्ण भाव चांगले व्यक्त झालेत.
उत्तर द्याहटवाविषण्ण भाव चांगले व्यक्त झालेत.... +१
उत्तर द्याहटवाsarvana khup khup dhanyvaad....avarjun pratisaad dilaat mhnun...
उत्तर द्याहटवा