tag:blogger.com,1999:blog-145702741524393080.post5212618923289248807..comments2022-03-30T10:05:30.533+05:30Comments on दीपज्योती २०११: श्रुतिकेची गोष्टजालरंग प्रकाशनhttp://www.blogger.com/profile/18048530078611531499noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-145702741524393080.post-32708747208774410522011-10-24T22:09:11.702+05:302011-10-24T22:09:11.702+05:30छान. नुकत्याच स्वर्गवासी झालेल्या नीलम प्रभूचा गर्...छान. नुकत्याच स्वर्गवासी झालेल्या नीलम प्रभूचा गर्भरेशमी आवाज, प्रभाकर जोशींचा टेकाडे भाऊजी, बाळ कुरतडकरांचा फारसा आकर्षक नसलेला पण ओळखीचा आवाज, कमलिनी विजयकरचे आपली आवडमधले निवेदन वगैरे मुंबईचे आवाज पुणेकरांना ठाऊक नसतील. पण न चुकता कपाळावर आठी उगवते ती सुरेश सरैयाचे क्रिकेटचे धावते वर्णन आठवले की. असो. आपल्या लेखामुळे बर्याच रम्य जाग्या झाल्या.सुधीर कांदळकरnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-145702741524393080.post-64214374805752965892011-10-21T21:32:20.788+05:302011-10-21T21:32:20.788+05:30अरुंधती, श्रुतिका थेट बालपणात घेऊन गेली. अगदी वेड्...अरुंधती, श्रुतिका थेट बालपणात घेऊन गेली. अगदी वेड्यासारखं असायचं ते श्रुतिकेची वाट पहात सगळी कामं पटापट आवरून बसणं. मजा यायची. रेडिओचं चित्र पाहिल्यावर तर असं वाटलं की माझ्या बाबांकडचा हा रेडीओ इथे कसा आलं? <br />खूप खूप आवडला लेख.क्रांतिhttps://www.blogger.com/profile/11410192638657751817noreply@blogger.com