tag:blogger.com,1999:blog-145702741524393080.post1845551155877974729..comments2022-03-30T10:05:30.533+05:30Comments on दीपज्योती २०११: 'मॅड'जालरंग प्रकाशनhttp://www.blogger.com/profile/18048530078611531499noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-145702741524393080.post-77619311439041622532013-05-07T18:01:29.455+05:302013-05-07T18:01:29.455+05:30खूपच सुंदर. अगदी एकोणतीस गुणिले एकोणतीस गुणिले एको...खूपच सुंदर. अगदी एकोणतीस गुणिले एकोणतीस गुणिले एकोणतीस वेळा जरी लंपन बद्दल वाचले ना तरी समाधान होत नाही. इतक्यातच मी मराठी पुस्तक मित्र या पुस्तकांच्या ब्लॉग साठी लंपन वर एक लेख लिहिला. तेव्हा या लेखाची माहिती मिळाली. सुंदर मांडलंय तुम्ही. :) माझं विवेचन तुम्ही वाचू शकता इथे http://marathipustakmitra.com/2013/05/06/lampan-vanvaas-prakash-narayan-sant/indraneelhttps://www.blogger.com/profile/14864845689578985159noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-145702741524393080.post-49803084638333464072011-11-15T23:36:55.818+05:302011-11-15T23:36:55.818+05:30आमच्या "स्वच्छंदी" चे नाव इथे आलेय, माही...आमच्या "स्वच्छंदी" चे नाव इथे आलेय, माहीतच नव्हते! या पुस्तकांनी वेड लावलय म्हटलं तरी हरकत नाही...<br />>>>"दहा गुणिले दहा, भागिले शंभर" +१Manali Satamhttps://www.blogger.com/profile/12189918925405463247noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-145702741524393080.post-89011746305180702242011-10-28T14:51:09.519+05:302011-10-28T14:51:09.519+05:30सुंदर पुस्तकपरिक्षण. चारही पुस्तकं विकत घेवून वाचे...सुंदर पुस्तकपरिक्षण. चारही पुस्तकं विकत घेवून वाचेनच आता.अमित गुहागरकरhttp://www.kolaantudya.blogspot.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-145702741524393080.post-76120982392902565332011-10-24T21:45:46.304+05:302011-10-24T21:45:46.304+05:30पुस्तक परिचय नंबर एक झालं आहे. शारदा संगीत असो की ...पुस्तक परिचय नंबर एक झालं आहे. शारदा संगीत असो की पंखा नाहीतर झुंबर, बहुतेक कथानके चटका लावून जातात. पंखा मधल्या कॅरमपटूंच्या परिस्थितीचा फेरा देखील. सगळी पुस्तके जरूर वाचावीत.<br /><br />उत्तम पुस्तक परिचय केलात आणि प्राजक्ताचे झाड हलवून फुलांचा सडा पडावा तसा स्मृतींचा दरवळ हलवून गेला.सुधीर कांदळकरnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-145702741524393080.post-75566665456859906772011-10-24T00:33:06.576+05:302011-10-24T00:33:06.576+05:30खूप खूप धन्यवाद ह्या पुस्तकाबद्दल कळविल्याबद्दल..i...खूप खूप धन्यवाद ह्या पुस्तकाबद्दल कळविल्याबद्दल..i couldn't believe u actually ve read 97,443 books till date?? really?Priyanka Joshihttps://www.blogger.com/profile/15435580418671102162noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-145702741524393080.post-91612127043513805982011-10-23T01:08:09.500+05:302011-10-23T01:08:09.500+05:30मस्त... एका बैठकीत वाचून संपवलं होत. मला खूप आवडतं...मस्त... एका बैठकीत वाचून संपवलं होत. मला खूप आवडतं :) :)Suhas Diwakar Zelehttps://www.blogger.com/profile/01821914226176134347noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-145702741524393080.post-28697601668386311702011-10-22T09:39:05.574+05:302011-10-22T09:39:05.574+05:30मस्तच आहे पुस्तक परिचय. वाचायलाच हवं असं खास काही....मस्तच आहे पुस्तक परिचय. वाचायलाच हवं असं खास काही.क्रांतिhttps://www.blogger.com/profile/11410192638657751817noreply@blogger.com